महाराष्ट्र मुंबई

पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | अश्लील व्हीडिओ दाखवून अनैसर्गिक संभोग करणाऱ्या पतीविरोधात पत्नीनं तक्रार दिलीय. मुंबईतील आरे पोलिसांनी याप्रकरणी पतीविरोधात गु्न्हा दाखल केलाय.

2013 मध्ये एका विवाह संकेतस्थळावरुन दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. पतीचे परस्त्रीसोबत लैंगिक संबंध असल्याचं लक्षात आल्यानंतर पत्नीनं त्याच्यासोबत लैंगिक संबंध तोडले होते.

दरम्यान, पत्नीवर जबरदस्ती करत पतीने तिला अश्लील व्हीडिओ दाखवला तसेच तिच्यासोबत अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणामुळे संतप्त झालेल्या पत्नीने पतीविरोधात तक्रार केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-धक्कादायक!!! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार???

-टेन्शनमध्ये होता के. एल. राहुल; विराट-अनुष्कानं अशी केली मदत!

-हस्तमैथुनच्या दृश्याला स्वतःच्या गाण्याचं पार्श्वसंगीत पाहून लता मंगेशकर संतापल्या!

-भाजपला ‘भडवा जनता पार्टी’ म्हणणाऱ्या व्हायरल पोस्टरचं सत्य काय?

-शेतकरी आत्महत्यांचे सत्र संपेना; वर्ध्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा गळफास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या