लातूर | मराठा आरक्षणासाठी 9 आॅगस्टला गुराढोरांसह रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. लातूरमधील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वासन दिलं आहे. आश्वासनानंतरही मोर्चेकऱ्यांनी ठोक मोर्चे चालूच ठेवले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चेकरी आक्रमक होत आहेत. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मराठा मोर्चेकऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणारे ते तिघे नेमके आहेत तरी कोण???
-मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री
-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!
-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी
-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड