तंत्रज्ञान

फेसबुक, व्हाॅटसअप आणि इन्स्टाग्रामवर येणार बंदी?

नवी दिल्ली | फेसबुक, व्हाॅटसअप आणि इन्स्टाग्राम या सोशलमीडिया साईटवर बंदी येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दूरसंचार विभागानं याबाबत पावलं उचलली आहेत.

सोशल मीडियातून पसरल्या जाणाऱ्या फेक न्यूज रोखण्यासाठी आणि मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचं दूरसंचार विभागानी सांगितलं आहे.

दरम्यान, दूरसंचार विभागानं गरज पडल्यास सोशल मीडिया अॅप्स ब्लॉक करण्याची शिफारस करत कंपन्यांकडून त्यांची मतं मागवली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-पाकीस्तानातच नाहीतर 100 देशांमध्ये माझ्या मुलीच फ्रेंड आहेत!

-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास लावून आत्महत्या

-मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बारावीनंतरच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार!

-…पण 1 लाखाचं ‘ठिगळ’ कसं पुरणार?; शिवसेनेचा भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या