Top News महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?”

मुंबई |  महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पालिसांचा तपास योग्य नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात,  ते फारच चुकीचं आहे. भाजपने मुंबई पोलिसांना बदनाम करायचं काम केले असल्याचे देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागीतली पाहिजे नाहीतर जनता त्यांना माफ करणार नाही, अशी टीका अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजीब ताराकईचं निधन!

सिनेमागृहं पुन्हा सुरु होणार; केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष झरदारी भ्रष्टाचार प्रकरणात दोषी

पिंपरी-चिंचवडमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या