“पुन्हा येताना ते व्हिडीओ घेऊन येणार???”, पत्रकार परिषद संपताना राऊतांचा गौप्यस्फोट
मुंबई | आज मुंबईत शिवसेना भवनात संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विरोधकांना चांगलंच निशाण्यावर घेतल्याचं पहायला मिळालं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.
संजय राऊत आज चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी विरोधकांवर, केंद्रीय तपास यंत्रणांवर, किरीट सोमय्यांवर, आरोप केल्याचं पहायला मिळालं. पत्रकार परिषद संपताच “पुन्हा येताना ते व्हिडीओ घेऊन येणार???”, असा राऊतांचा गौप्यस्फोट पहायला मिळाला.
आता पुन्हा येताना राऊत आणि गौप्यस्फोट करणार असल्याचा इशाराच त्यांनी जाता जाता दिल्याचं पहायला मिळालं . त्यामुळे आता पुढे काय होणार आणि राऊत काय बाॅम्ब फोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .
दरम्यान, संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यांत्रणावर टीकेचा बाण सोडल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीतील प्रमुख नेत्यांमागे ईडी, सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याचं बघायला मिळालं याविषयी त्यांनी निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या –
“मुलुंडचा दलाल”; संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा असा उल्लेख
“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”
“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”
दाऊदप्रकरणी ईडीची मोठी कारवाई! राज्यातील एका मंत्र्याचीही चौकशी
Comments are closed.