Top News महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का?, एकनाथ खडसे म्हणाले….

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं. यावर खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा, असं म्हणत एकनाथ खडसेंनी सर्व राजकीय चर्चांणा पुर्णविराम दिला आहे

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या प्रवेशावबद्दल बोलणं झाल्याचं समजंत होतं.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

“भाजपला खरोखरंच मराठा आरक्षण द्यायचं होतं का?, हाच प्रश्न आहे”

‘महाराष्ट्राच्या मराठीच्या अस्मितेसाठी भूमिका घेणं अपराध वाटत असेल तर…’; संजय राऊत आक्रमक

“खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या