मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो…

मंगळूरु | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी मंगळवारी भाजप आणि स्वत:चा भाऊ नरेंद्र मोदींबाबत भविष्यवाणी केली. 

प्रल्हाद मोदी यांच्या अंदाजानूसार, ‘भारतीय जनता पार्टी’ आगामी लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि नरेंद्र मोदी हे परत एकदा पंतप्रधान होतील, असं त्यांनी सांगितलं.

सध्याची राजकीय स्थिती, देशभरात भाजपबाबत तयार होत असलेलं लोकांच मत, प्रियांका गांधी यांची सक्रीय राजकारणातील एण्ट्री याबाबत प्रल्हाद मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

दरम्यान, प्रल्हाद मोदी यांनी प्रियांका गांधींच्या एण्ट्रीने काँग्रेसला निवडणुकीत फायदा होणार नाही, असा दावा केला.

महत्वाच्या बातम्या-

-बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंचा फडणवीसांवर पलटवार

प्रियांकांनी घेतला तब्बल 16 तास नेत्यांचा ‘मॅरेथाॅन’ क्लास; प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची भांबेरी

धोनिशिवाय कसं असेल क्रिक्रेटविश्व; आयसीसीनं केलं सुंदर काव्य!

-युती न झाल्यास शिवसेनेचं जास्त नुकसान; रामदास आठवलेंचं भाकित

कॅन्सर पीडिताला लाखोंचा गंडा घालणाऱ्या हाॅटेल मालकाला मनसेची ‘लाईव्ह’ मारहाण

Google+ Linkedin