देश

एखाद्या मालिकेमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती कमी होत नाही- राहुल गांधी

मुंबई | माझे वडिल या देशासाठी जगले, देशासाठी त्यांनी मरण पत्करलं, हे सत्य ‘सेक्रेड गेम्स’ या काल्पनिक वेब सीरिजमधल्या पात्रांमुुळे बदलणार नाही, असं टि्वट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे.

नेटफ्लिक्सवरच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी टि्वट करुन आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे, स्वातंत्र्य हा मूलभूत लोकशाही अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे भाजप आणि आरएसएसला वाटते, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-ट्विटरवर ‘स्वच्छता अभियान’; नरेंद्र मोदींना सर्वात मोठा फटका

-आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर

-राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका; लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याचा दूध संघांचा निर्णय!

-5 जणांच्या मृत्यूला रस्ता दोषी कसा?; चंद्रकांत पाटलांचा संतापजनक सवाल

-भिडेंना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या