बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी नितेश राणेंना अटक होणार?

मुंबई | ‘उमेद’च्या कार्यक्रमात 14 ऑगस्ट रोजी उमेद अभियान व्यवस्थापकाला नितेश राणे यांच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा आरोप करत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘ये घ्या रे त्याला’ म्हणत कार्यक्रमादरम्यान स्टेजच्या मागील बाजूस नेऊन नितेश राणे यांच्या अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थापक खरात यांना मारहाण केली होती, असा आरोप शिवसेना आमदारांनी केला आहे.

वारंवार सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, अशा आमदारावर गुन्हा दाखल करा आणि तात्काळ अटक करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.

 थोडक्यात बातम्या- 

“मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का?, त्याचीच आधी चौकशी करा”

“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”

‘…त्यामधून बरंच काही बाहेर येईल’; विनायक मेटेंच्या ड्रायव्हरचा मोठा खुलासा

शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आणखी 3 मोठे निर्णय!

‘आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी’; भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More