…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली

…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली

सिडनी |  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने, मी निवृत्तीनंतर काय करेल आताच सांगता येत नाही पण पुन्हा बॅट हातात घेणार नाही, असं वक्तव्य केलं आहे.

ज्या क्षणी मी निवृत्त होईल, तो माझ्या कारकिर्दीचा अखेरचा दिवस असेल पुन्हा मी क्रिकेटमध्ये दिसणार नाही, असंही त्याने म्हटलं आहे.

निवृत्ती घेणारे अनेक क्रिकेटपटू T-20 स्पर्धा खेळत असतात पण विराट कोहलीने मात्र आपण अशा कुठल्याही स्पर्धा खेळणार नसल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत आम्ही नक्कीच विजय मिळवू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे .

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना वाजपेयींशी करतात ही मोठी शोकांतिका- एम.के.स्टॅलिन

-CBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत

-दुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद

-भुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस

-ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

Google+ Linkedin