नागपूर महाराष्ट्र

भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू- अशोक चव्हाण

नागपूर | राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. या असंवेदनशील सरकारविरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

देशात तणाव निर्माण करुन मतं कशी वाढतील यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांना अधिकार नाहीत. राज्यातले सरकार बोलण्यात ऑनलाईन कामात ऑफलाईन आहे, असं आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, हे सरकार बदलल्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-आरोप करताच भुजबळांवर सुधीर मुनगंटीवार भडकले!

-विधानसभेत भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्यात हमरीतुमरी

-…तर संभाजी भिडेंवर कारवाई करू- मुख्यमंत्री

-…तर मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती- अजित पवार

-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या