Top News

जातीनिहाय आरक्षण रद्द होणार? आता आर्थिक निकषांवर आरक्षण मिळणार???

नवी दिल्ली | जातीनिहाय आरक्षण बंद करण्याचे दृष्टीने मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जातीनिहाय नव्हे तर आर्थिक निकषांवर आरक्षण देता येईल का?, या पर्यायाची केंद्र सरकार चाचपणी करत असल्याचं कळतंय.

आरक्षणावरून देशभरात आंदोलनं पेटली आहेत. महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जाट आंदोलने गाजली आहेत. त्यामुळे केंद्र सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे.

दरम्यान, सर्व जातींमध्ये मागास असलेल्यांना आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे, सध्या केवळ प्राथमिक स्वरूपात हा पर्याय तपासला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या