बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

… तो पर्यत गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून राहणार; हर्षवर्धन जाधवांचा इशारा

मुंबई | जो पर्यत मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही, तो पर्यत विधानभवनातील गांधीजीच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार आहे, असा इशारा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

अध्यादेश कोर्टात टीकेल अथवा न टीकेल पण सरकारने अध्यादेश काढून मराठा समाजाला विश्वास द्यायला हवा, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुद्धीभेद करत आहेत, असं ते म्हणाले.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यातून पहिला आपल्या आमदारकीचा दिला होता आणि ते अजूनही आरक्षणासाठी आंदोलन छेडणार असल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर

-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!

-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!

-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More