बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनायक मेटेंच्या मृत्यूची चौकशी होणार; महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची (Accidental death) आता चौकशी होणार आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाची चौकशी होणार आहे. एकनाथ कदम असं या चालकाचं नाव आहे.

विनायक मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी चालक एकनाथ कदम याची चौकशी केली जाणार आहे. एकनाथ कदम याची वैद्यकीय तपासणी होणार आहे.

दुर्घटनेत सुदैवाने चालक, पोलीस कर्मचारी तसेच गाडीतील इतर सहकारी बचावले आहेत. त्यांना दुखापती झाल्या आहेत, त्यामुळे सध्या रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या- 

राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती आली समोर, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

…म्हणून विनायक मेटेंना जीव गमवावा लागला, समोर आली मोठी माहिती

अपघात नेमका कसा झाला?, विनायक मेटेंच्या ड्रायव्हरनं सांगितली आपबीती!

अपघातानंतर विनायक मेटेंचा शेवटचा फोटो आला समोर

“ते तासभर गाडीतच पडून होते, मी रस्त्यावर झोपलो वाहनांना हात केला पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More