पोंगयोंग (उत्तर कोरिया) | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याने उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग याने राजदुतासह 5 जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात बैठक झाली होती. मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा नाही म्हणून किमने रूद्रावतार धारण केला.
दक्षिण कोरियातील एका वृत्तपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. चोसुन इबो या वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, किम जोंग हा उत्तर कोरियाचा हुकूमशाहा म्हणून ओळखला जातो. या देशात नागरिकांचे मुलभूत हक्कांवर अनेक प्रकारची बंधने आहेत.
महत्वाच्या बातम्या
-“मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष”
-…म्हणून मी मोदींच्या शपथविधीला गेले नाही- पंकजा मुंडे
-‘ओडिशाच्या मोदींचं’ ते वाक्य ऐकून लोकांना झाली वाजपेयींची आठवण!
-मोदींनी शिवसेनेला दिलेल्या खात्याबाबत संजय राऊत म्हणतात…
-सुषमा स्वराज मंत्रीमंडळात नाहीत; लोक म्हणतायेत आम्हाला तुमची खूप आठवण येईल…
Comments are closed.