पुणे | राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे दरवाजे महिलांसाठी कायमचे बंद असतात. संघाच्या आणि आपल्या संस्कृतीत हाच फरक आहे, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते महिला काँग्रेसच्या अधिवेशनात बोलत होते.
ज्यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघात महिलांना प्रवेश दिला जाईल त्यादिवशी संघ राहणार नाही. काँग्रेसने पक्षात नेहमी महिलांना स्थान दिले आहे. यापुढे पुरूषांच्या बरोबरच स्थान त्यांना देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पक्षात पुरूष पुढे महिला मागे असं चित्र दिसणार नाही. त्यासाठी यापुढे काँग्रेसने महिलांना पन्नास टक्के वाटा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-…ही मदत मागण्यासाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन!
-वंदना चव्हाण यांनाच मिळाली राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी!
-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!
-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला
-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!