18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता माझ्या मुलीवर नजर; राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यावर आरोप

18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता माझ्या मुलीवर नजर; राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यावर आरोप

बीड | गेली 18 वर्ष माझ्यावर सतत बलात्कार होत आहे. आता त्यांची नजर माझ्या मुलीवर पडली आहे, असा गंभीर आरोप एका महिलेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्यावर केला आहे. सदर महिला सोळंके यांच्या घरी घरकाम करते.

महिलेनं थेट पोलीस अधिक्षकांकडेच तक्रार केली आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

सोळंके यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत माझ्यावर दबाव टाकला जात असून माझ्या पती व मुलांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच आता माझ्या मुलीची मागणी ते करत आहेत, असं त्या महिलेनं म्हटलं आहे.

दरम्यान, माजी महसूलमंत्र्यावरच असा गंभीर आरोप झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“काँग्रेस आमच्या बरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते”

-“ओवैसी 25 तारखेला मुंबईत येणार, दम असेल तर शिवसेनेनं आडवून दाखवावं!”

‘कॅन्सर’शी झूंज देत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा ‘मेरा परिवार, भाजप परिवार’मध्ये सहभाग

-लोकसभा निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार- देवेंद्र फडणवीस

राजनाथ सिंहांनी नाकारला सोन्याचा मुकुट, म्हणाले…

Google+ Linkedin