खेळ विदेश

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनी केलं लग्न

वेलिंग्टन | ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील 2 खेळाडूंनी एकमेकींसोबत विवाह केला आहे. ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू निकोला हैनकॉक आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाची खेळाडू हेली जेनसेन यांनी मागच्या आठवड्यात लग्न केलं आहे.

मेलबॉर्न स्टार्स या स्थानिक क्रिकेट संघाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन दोन्ही खेळाडूंच्या विवाहाचे फोटो शेअर केले आहेत

महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक विवाह करण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाच्या 2 खेळाडूंनी विवाह केला होता.

न्यूझीलंड देशात 19 ऑगस्ट 2013 पासून समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-रोमॅंटिक गाण्याप्रकरणी माफी मागा; शिवसेनेची अमोल कोल्हेंकडे मागणी

-मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मोदी ‘एक्सपर्ट’- प्रकाश आंबेडकर

-मी लहानपणी कोंबड्यांची अंडी विकायचो, हे दरवेळेस सांगत फिरु का?- अजित पवार

-मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुरीकरांनी माझ्यावरील प्रेम सिद्ध केलं- सुजय विखे

-“शेतकऱ्यांचे पैसे थकवणारे मोहिते पाटील मोदींच्या मांडीला मांडी लावून बसले होते”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या