बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कानात हेडफोन लावून झोपलेल्या महिलेचा या कारणामुळे मृत्यु

चेन्नई | कानात हेडफोन लावून झोपलेल्या महिलेचा शाॅर्ट सर्किटमुळे मृत्यु झालाय. फातिमा असं त्या महिलेचं नाव असून चेन्नईत ही धक्कादायक घटना घडली. 

फातिमा या हेडफोन लावून झोपल्या होत्या. बऱ्याच वेळ झोपून असल्यानं त्यांच्या पतीने फातिमा यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या उठल्या नाही म्हणून पतीने त्यांना रुग्णालयात नेलं. डाॅक्टारांनी चेक करताच फातिमा यांना मृत घोषित केलं.

रुग्णालयाने याबाबत पोलिसांना महिती दिली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शाॅर्ट सर्किटमुळे मृत्यु झाला असावा, असा डाॅक्टरांचा अंदाज आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचा हार्टअटॅकने मृत्यु

-आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची धोनीला संधी

-…या कारणामुळे सनीच्या चित्रपटात काम करण्यास नवऱ्याचा नकार

-खिशाला परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, जैन समाज तरी कुठे खातो?

-17 किमी प्रवासानंतर समजलं पत्नी बेपत्ता, शोध केल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More