देश

स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच महिलांवर अत्याचार- भाजप खासदार

भोपाळ | महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला स्मार्टफोन आणि इंटरनेटच जबाबदार आहे, असा अजब दावा भाजपच्या खासदाराने केला आहे. नंदकुमार चौहान असं या भाजप खासदाराचं नाव आहे.

स्मार्टफोन आणि इंंटरनेटमुळे पुरुष घाणेरड्या गोष्टी बघतात. या घाणेरड्या गोष्टी बघण्याचा परिणाम त्यांच्या भोळ्या मनावर होतो. त्यामुळे ते अत्याचार करतात, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, चौहान हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. कठुआतील बलात्कार प्रकाराबाबत हे पाकिस्तानचं षडयंत्र आहे, असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

-रितेश देशमुखच्या अडचणी वाढल्या; ऋषिकेश जोशींची पोलिसात तक्रार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या