Loading...

जपानला चारी मुंड्या चित करत भारतीय हॉकी महिला संघाने जिंकली मालिका

हिरोशिमा | भारतीय हॉकी महिला संघाने रविवारी जपानचा 3-1 असा पराभव करत एफआयएच महिला मालिका जिंकली आहे.

गुरजीत कौर हिच्या 2 गोलच्या मदतीने भारतीय हॉकी महिला संघाने रविवारी जपानला नमवत मालिका जिंकली आहे. या मालिकेत उपान्त्य फेरीत चिलीचा 4-2 असा पराभव करत भारतीय टीम ऑलंम्पिक क्वालिफायरसाठी पात्र ठरली होती.

Loading...

भारतीय महिला संघाने तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल डागत 1-0 अशी आघाडी घेतली होती. हा पहिला गोल कर्णधार राणी रामपाल हिनं केला.

दरम्यान, महिला संघाच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत त्यांचंं कौतुक केलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-“गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा सोडणार नाही”

Loading...

-सात महिन्यांमध्ये आरबीआयला ‘हा’ दुसरा मोठा धक्का

-चोंबडेपणा करु नका; शिवसेनेनं डोनाल्ड ट्रम्पना खडसावलं!

-सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या; एसपींनी नराधमाला घातल्या गोळ्या

-‘मोदी जॅकेट’ आणि ‘मोदी साडी’नंतर आता आलाय ‘मोदी मँगो’

Loading...