महिलांना सर्वात जास्त आवडतो ‘हा’ कंडोम!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | कुटुंब नियोजन तसेच नको असलेल्या गर्भधारणेसाठी कंडोमचा (Condom) वापर केला जातो. जगाच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जगभरात कुटुंब नियोजनाची साधने वापरणं गरजेचं आहे.

सध्या अनेक कंपन्यांचे कंडोम बाजारात सहज उपलब्ध आहेत. कंडोममुळे शारीरिक सुखाचा आनंद हवा तसा मिळत नाही, असं अनेकांना वाटतं. मात्र तज्ज्ञांच्या मते, कंडोम लावूनही शारीरिक सुखाचा आनंद घेता येतो.

कंडोम खरेदी करताना पार्टनरची आवडही लक्षात घ्या. पार्टनरला कोणता कंडोम लावल्याने जास्तीत जास्त लैंगिक सुख मिळेल त्यानुसार कंडोम घ्या. सामान्यपणे स्मॉल डॉट असलेल्या कंडोम महिलांना आवडत असल्याचं समोर आलंय.

बाजारात प्रामुख्याने 4 प्रकारचे कंडोम उपलब्ध आहेत. लेटेक्स, प्लास्टिक कंडोम (Latex, Plastic Condom) बहुतेक लोक लेटेक्स कंडोम वापरतात.

जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल किंवा त्यामुळे अ‌ॅलर्जी होत असेल तर प्लास्टिकपासून बनवलेले कंडोम देखील वापरले जाऊ शकतात.

ल्युब्रिकेटेड कंडोम बाजारात उपलब्ध असलेल्या लुब्रिकेटेड कंडोममध्ये लिक्विडचा पातळ थर असतो जो लुब्रिकेशनमध्ये वापरला जातो. हे लैंगिक संभोगादरम्यान कोणत्याही प्रकारचे इरिटेशन किंवा वेदना प्रतिबंधित करते. तसेच संभोगादरम्यान हे कंडोम फुटण्याचा धोका नसतो.

महत्त्वाच्या बातम्या-