देश

भाजप नेत्यानं फाडली महिला पोलिसाच्या अंगावरील वर्दी!

भोपाळ | महिला पोलिस उपनिरीक्षकाला भाजप नेत्यानं मारहाण करत तिच्या अंगावरील वर्दी फाडली आहे. मध्यप्रदेशातील टीकमगढमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुबेंद्र सिंह असं या भाजप नेत्याचं नाव आहे.

संध्याकाळी ही पोलीस महिला वाहनांची तपासणी करत होती. त्यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या भाजप नेत्यानं लहान मुलीला धडक दिली आणि तेथून पळ काढला. तेव्हा महिला पोलिसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या नेत्यानं महिला पोलिसाला मारहाण करत तिच्या अंगावरील वर्दी फाडली.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी भाजप नेत्याला अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-पाॅर्न व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे अल्पवयीन मुलांचा 4 वर्षीय मुलीवर बलात्कार

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या