Top News मुंबई

आता लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये प्रवेश नाही!

मुंबई | रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता मुंबई लोकलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाहीये.

नुकतंच मिशन बिगन अगेन अंतगर्त महिलांना लोकलमधून प्रवासाची मुभा दिली होती. परंतु अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करतात हे लक्षात आल्यावर आता हा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर आरसीएफ जवान तैनात करण्यात येणारे. हे आरसीएफ महिलेसोबत लहान मुलं आढळून आल्यास त्यांना परवानगी नाकारणार आहेत.

22 मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबरपासून महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या-

हिंदुत्व सोडायला ते का धोतर आहे?; मुख्यमंत्र्याचा राज्यपालांना टोला

भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!

“भगवा उतरवणं सोडा; आधी मुंबई महापालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून पहावं”

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’; शहीद जवान यश देशमुख यांच्या अखेरच्या संवादाने पाणावले डोळे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या