महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

Loading...

मुंबई | रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून 21 लाख राख्या देण्यात येणार असल्याचं कळतंय.

भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने हा उपक्रम आयोजित केला आहे.या उपक्रमाची माहिती देण्यासाठी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

Loading...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने 21 लाख भगिनींपर्यंत पोहचण्याचा महिला मोर्चाचा संकल्प आहे, असं माधवी नाईक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या उपक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील आणि विविध समाजघटकातील महिलांशी भाजपचे कार्यकर्ते संपर्क साधणार आहेत, असं माधवी नाईक यांनी सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

-सीसीडीचे मालक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!

-…म्हणून पृथ्वी शॉचं ‘बीसीसीआय’ने केलं 8 महिन्यांसाठी निलंबन!

Loading...

-काँग्रेस नेत्याचा कार्यक्रम…अन् मुख्यमंत्री फोडाफोडी राजकारणावर म्हणतात…

-“पवारसाहेब… तरी मी म्हणत होतो, या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करा!”

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या