विश्वचषकात भारतीय महिलांची दणक्यात सुरुवात, इंग्लंडचा पराभव

डर्बी | महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला विजयासाठी २८२ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २४६ धावात गारद झाला. 

तत्पूर्वी, भारताची सलामीवीर पुनम राऊत (८६) आणि स्मृती मंधाना (९०) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. तसेच कर्णधार मिताली राजनेही ७१ धावांची खेळी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या