मुंबई | कोरोनावर परिणामकारक ठरणारी औषध अपुरी पडू नयेत. ती कोरोनाबाधितांना समप्रमाणात उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाने एकत्र काम करा, अशा सूचना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिल्या आहेत.
रेमेडिसीविर, फॅबी फ्लू आणि अॅक्टेम्रा इंजेक्शन ही औषधे काळ्याबाजारात विकली जात असून त्यांचा तूटवडा निर्माण होतो. औषधांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी यासंदर्भात जयेश मीरानी यांच्या ऑल महाराष्ट्र ह्यमन राईट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
अनेकदा औषधांअभावी इतर रुग्णांचे हाल होत आहे, तर काही वेळेला जास्त पैसे माजून रुग्णांच्या नातेवाईकांना ही औषधे विकत घ्यावी लागत असल्याचेही हायकोर्टला सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! सॅनिटायझरने पेट घेतल्याने ‘राष्ट्रवादी’च्या नेत्याचा गाडीत होरपळून मृत्यू
धोनी चिडला… अन् ते पाहून अंपायरनं चक्क आपला निर्णयच बदलला!
पुढील तीन दिवस जोरदार पावसाने; महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा!
बीडमध्ये धक्कादायक घटना; ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार