खेळ

वर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील

नवी दिल्ली | भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज सिंगचे वडील यांनी धोनीवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

माझा मुलगा भारतीय संघातील राजकारणाला बळी पडला आहे. युवराजच्या निवृत्ती मागे मोठा कट असल्याचंही, युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांंनी म्हटलं आहे.

गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याबद्दल जे घडलं तेच युवराजसोबत घडलं आहे आणि यासाठी एकच खेळाडू कारणीभूत आहे, अशी टीका नाव न घेता योगराज सिंग यांनी धोनीवर टीका केली.

दरम्यान, मुलाखातीत तुमचा आरोप धोनीकडे आहे का? असा प्रश्न विचारल्यावर विश्वचषक होईपर्यंत मी कोणाचंही नाव घेणार नाही, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट

-उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

-मंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

-या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा!

-खासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या