देश

धक्कादायक! शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाची आत्महत्या

नवी दिल्ली | केंद्रीय कृषी कायद्यांवरून सरकार व शेतकरी संघटनांमधील संघर्ष तीव्र होत चालला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाने आत्महत्या केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली.

हरयाणातील बहादूरगडमध्ये अमरजीत सिंह यांनी विष प्राशन केलं. रोहतकमधील सरकारी रूग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आलं.

अमरजीत सिंह जलालाबादचे रहिवासी आहेत. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बलिदान देत असल्याचे त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत लिहिलं होतं.

तुमची मनकी बात सांगण्याऐवजी आमची मनकी बात ऐका, अशी टीका किसान संघटनेेचे गौतम सिंह यांनी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या वकिलाने आत्महत्या केल्याने रोष अजूनच वाढला.

थोडक्यात बातम्या-

“मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील”

‘…म्हणून राहुल गांधी इटलीला गेले’; ‘या’ काँग्रेस खासदारानं सांगितलं कारण

रनआऊट दिल्याच्या निर्णयावर कर्णधार अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया, म्हणाला…

बीडच्या तरुणाकडून तरुणीवर कारमध्ये अत्याचार; गजबजलेल्या भागातील घटनेनं औरंबादमध्ये खळबळ

नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या