बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! पुणे-मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; ‘ही’ गोष्ट ठरतेय कारणीभूत

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटनं तर कहरच केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. यातच आता ओमिक्राॅनचं सावट डोकं वर काढायला लागलं आहे.

कोरोनाविषयी एक चिंताजनक बातमी समोर येत असून नागरिकांची चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा धोका वाढला असून आर काऊंट (R Count) वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा आर काऊट एकच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

राज्यात या आठवड्यात आर काउंट 0.97 वर पोहोचला आहे. पुण्यात तर हा काउंट 1.13 वर पोहोचला आहे. तर मुंबई 1.10 वर आणि ठाण्यात सर्वात जास्त 1.19 आहे.

दरम्यान, मुंबई- पुण्यात आर काऊंट 1 च्या पुढे गेला आहे. कोरोना संकट संपण्यासाठी आर काऊंट 1 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून नियमांचे पालन गरजेचं बनलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

तुमचेही केस गळतात का? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

“बिपीन रावत जिवंत होते, मी त्यांना वाचवू शकलो असतो”, प्रत्यक्षदर्शीच्या दाव्याने खळबळ

छोटू भोयर काँग्रेसवर नाराज? म्हणतात, “…यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो नव्हतो”

रायगडावर संशयास्पद हालचाली! शिवप्रेमी म्हणाले,”यांची थोबाडं रंगवा”; पाहा व्हिडीओ

“स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More