कोरोना महाराष्ट्र

चिंताजनक! कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पाहा सविस्तर आकडेवारी

मुंबई | देशात मागील 24 तासात तब्बल 24 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे.

गेल्या चोवीस तासात मृतांचा आकडा हा तीनशेच्या घरात गेला आहे. पण असं असलं तरी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक गोष्ट मानली जात आहे.

आतापर्यंत 1 कोटी 1 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 24,712 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात 312 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा 1 कोटी 1 लाखांच्या पुढे गेलेला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शरद पवारांना आज मी पुन्हा सांगू इच्छितो…’; संभाजीराजे संतापले

‘या’ आमदाराला ED चा मोठा दणका; तब्बल 255 कोटींची संपत्ती जप्त

“जीडीपी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये”

सरनाईक यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

भाजप कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला; व्हीडिओ शेअर करत कैलास विजयवर्गीय यांनी मततादीदींना सुनावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या