Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

चिंताजनक! पिंपरी चिंचवड शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 78 हजार पार

पुणे | पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 78 हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरामध्ये आजपर्यंत 78,081 रुग्णांची नोंद झाली आहे.

बुधवारी शहरातील 764 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सलग पाच दिवस शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 12 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे

आतापर्यंत शहरात 78,081 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘….ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत’; हाथरस घटनेतील पीडित कुटुंब गाव सोडण्याच्या तयारीत

विवेक रहाडेच्या आत्महत्येनंतर पार्थ पवारांचं ट्विट, म्हणाले…

हाथरसनंतर बलरामपूरमध्येही आणखी एका मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा मृत्यू

पुण्यात कुरकुंभ येथील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या