पुणे | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चांगली व्हावी, यासाठी पुण्यात महादेवाला अभिषेक करून प्रार्थना करत आहेत. अप्पर भागातील सामाजिक कार्यकर्ते राहुल पाखरे यांनी हा अभिषेक केला आहे.
अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती लवकर चांगली व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली जात आहे. यावेळी इतर कार्यकर्तेही तिथं हजर होते.
दरम्यान, वाजपेयींची प्रकृती गंभीर असून दिल्लीतील एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच त्यांच्या प्रकृतीसाठी सर्व स्तरातून प्रार्थना केली जातेय.
महत्त्वाच्या बातम्या-
-…त्यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे!
-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन
-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”
-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?
-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती