बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!”

मुंबई  | मराठीचा आग्रह धरल्याने अपमानास्पद वागणूक मिळाल्याने लेखिका शोभा देशपांडे यांनी आंदोलन केलं होतं. मनसेने याची दखल घेत संबंधित मुजोर सराफाला चोप दिला होता. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला मनसे स्टाईलने चोप दिला.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईतच झाला आहे, मला माफ करा, अशा शब्दात महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने माफि मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सिनेमागृहं उघडण्यासाठीच ॲमेझाॅनचं एक पाऊल पुढे; ‘या’ नऊ सिनेमांची घोषणा

माझ्या विरोधात बंद पुकारणारे भिडे आता कुठे आहेत?- संजय राऊत

प्रसारमाध्यमांची गळचेपी भारतीय जनता सहन करणार नाही- प्रकाश जावडेकर

धक्कादायक! ‘…तर प्रत्येक 16व्या सेकंदाला जन्माला मृत बालक येईल’; जागतिक आरोग्य संटनेचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More