Top News

मेधा कुलकर्णींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; कुलकर्णींच्या घराबाहेर मोर्चेकऱ्यांच्या घोषणा

पुणे | भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घराबाहेर मराठा मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

आमदारांच्या घरासमोरील आंदोलकाचं ठिय्या आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे आंदोलकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.

दरम्यान, मेधाबाईंच करायचं काय खाली डोकं वर पाय, कुलकर्णी बाईंचा धिक्कार असो, वाचाळ बाई बाहेर या, अशा जोरदार घोषणा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार नाही- सुप्रिया सुळे

-शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!

-58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!

-मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही- गिरीश बापट

-2019 च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या