मुंबई | अखेर बारावीचा निकाल लागला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वात 97.21 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई या विभागाचा लागला आहे.
यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 95.32 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 % इतका आहे.
विद्यार्थी आणि पालकांना maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येईल, त्याची प्रतही घेता येईल.
थोडक्यात बातम्या-
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर, आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?
“मविआचे चारही उमेदवार निवडून आणा, निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू”
डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
रेल्वेने भंगार विकून केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!
‘…म्हणून आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे’; संजय राऊतांनी सांगितलं कारण
Comments are closed.