मनोरंजन

‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन; पाहून म्हणाल… ‘वाट लावली जी’!

मुंबई | झिंगाटचं हिंदी व्हर्जन प्रदर्शित केल्यानंतर आता ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन प्रदर्शित करण्यात आलंय. ‘पहली बार’ असं या गाण्याचं नाव आहे. 

सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’ला संगीत अजय-अतुलच देत आहे. अभिजित भट्टाचार्यने हे गाणं लिहिलं असून ते जुन्या गाण्याप्रमाणेच चित्रित करण्यात आलं आहे. 

दरम्यान, झिंगाटच्या हिंदी व्हर्जनवर जोरदार टीका झाली होती. या गाण्यातही काही वेगळा प्रयोग नसल्यामुळे टीका होण्याची शक्यताच जास्त आहे. 

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या –

-…म्हणून रासपच्या महादेव जानकर यांनी रावसाहेब दानवेंचे पाय धरले!

-मी राजीनामा देणार नाही, आरोप करणाऱ्यांनीच राजीनामा द्यावा; मुख्यमंत्री भडकले

-भतिजाचा चाचा कोण??? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला धक्कादायक खुलासा

-बाबा, सज्जन माणसं असे आरोप करत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना सुनावलं

-ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या