मनोरंजन

यश जाधव यांच्या ‘पुरणपोळी’ची इंडो-जर्मन फिल्म फेस्टिवलसाठी निवड

मुंबई | उदयोन्मुख दिग्दर्शक यश जाधव यांच्या पुरणपोळी या शॉर्ट फिल्मची इंडो-जर्मन फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली आहे. याआधी अनेक पुरस्कारांनी सन्मानित ही शॉर्ट फिल्म आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे.

गावातल्या गरीब कुटुंबात जन्माला आलेला 8 वर्षीय नंदू आणि गावातील पाटलाच्या कार्यक्रमातील पुरणपोळी मिळवण्यासाठीची त्याची धडपड या शॉर्टफिल्ममध्ये मांडण्यात आली आहे.

या शॉर्टफिल्मची कथा, पटकथा, छायांकन आणि दिग्दर्शन यश जाधव यांचं आहे. तर निर्मिती यश जाधव आणि करनजीत सिंग यांची आहे.  

पाहा पुरणपोळी-

महत्त्वाच्या बातम्या–

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थाकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

-9 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ होणारच; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या