Top News अमरावती महाराष्ट्र

‘जिधर बम उधर हम…’; यशोमती ठाकूर यांची खासदार नवनीत राणांवर टीका

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दोन दिवसांमागे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या पालकमंत्री आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे. एबीपी माझाशी त्या बोलत होत्या.

काही लोकांना कार न करता प्रसारध्यमांसमोर आपण दिसलो पाहिजे अशी ओढ लागलेली असते.  आता तिथे भाजप सत्तेत आहेत म्हणून बोलत आहेत की त्यांचा स्वभाव तसा आहे म्हणजे जिधर बम उधर हम, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवनीत राणा या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने निवडून आलेल्या खासदार आहेत. त्यानंतर त्यांन लगेचंच त्यांनी रंग बदलला असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

वेश्या व्यवसाय करणं हा गुन्हा नाही- मुंबई हायकोर्ट

‘जे ड्रग्ज घेतात त्यांना…’ ; ड्रग्ज प्रकरणात सेलिब्रेटींच्या चौकशीवर जावेद अख्तर संतापले

‘सुनिल गावस्करांचा आदर करा’, माजी खेळाडूचा गावस्करांना पाठिंबा

“सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या