Top News

आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही- यशोमती ठाकूर

मुंबई | भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावरुन मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. यावरून महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुरेंद्र सिंह यांच्यावर टीका केलीये.

आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत. आम्हा महिलांनी कसं राहायचं हे अजिबात शिकवू नये, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.

दरम्यान, भाजपने आधी आपल्या लोकांना संस्कार शिकवावे, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा- दादा भुसे

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु!

पंजाबविरूद्धच्या विजयानंतर शेन वॉटसनचं ‘ते’ ट्विट व्हायरल

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी धक्कदायक माहिती समोर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या