पुणे महाराष्ट्र

राहुल गांधीना पप्पू म्हणण्यापूर्वी आता किमान 10 वेळा विचार करा!

पुणे | राहुल गांधींना पप्पु म्हणण्याअगोदर भाजप नेत्यांनी आता 10 वेळा विचार केला पाहिजे, असा सल्ला यशवंत सिन्हा यांनी दिला आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

गेल्या साडे चार वर्षात एका व्यक्तीला देवाचं रुप मानण्यात आलं आणि तो व्यक्ती कधीच चुकू शकत नाही, असा काहींचा समज झाला होता, अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली.

मोदी सरकारच्या काळात सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात, मंत्र्यांना विचारात घेतलं जात नाही, असं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यावेळी तो अर्थमंत्र्यांनादेखील माहित नव्हता, असंही यशवंत सिन्हा यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

-खरं खरं सांगा, खरा फेकू कोण??? शत्रुघ्न सिन्हांचा सवाल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात; योगी आदित्यनाथांना पंतप्रधान करण्याची मागणी

-कोण होणार मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री?; आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेसची खलबतं

-कतरिना कैफचा हॉट अंदाज; झिरो सिनेमातील ‘हुस्न परचम’वर प्रेक्षकांच्या उड्या

-नव्या गव्हर्नरचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या