देश

यशवंत सिन्हांचा मुलावर हल्लाबोल; जयंत सिन्हांना म्हटले नालायक!

नवी दिल्ली | जमावाकडून हत्या झालेल्या घटनेतील आरोपींचा सत्कार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला होता. त्या कृतीवर त्यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं.

अगोदर लायक मुलाचा नालायक बाप होतो, मात्र आता बरोबर उलटं आहे. त्यामुळे जयंत सिन्हा यांनी केलेल्या कृतीला मी अजिबात मान्यता देत नाही, असं ते म्हणाले. 

दरम्यान, गेल्या वर्षी गोमांस बाळगल्या प्रकरणी अलीमुद्दीन अन्सारी यांची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणातील दोषी आरोपींचा सत्कार करतानाचा जयंत सिन्हा यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जातेय.

महत्त्वाच्या बातम्या–

-राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही- संभाजी भिडे

-मनू हा संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या एक पाऊल पुढे होता- संभाजी भिडे

-…म्हणून अमित शहा आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; 5 बडे मासे भाजपच्या गळाला!

-भाजपची खेळी; महादेव जानकरांवर माघार घेण्याची नामुष्की?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या