मनोरंजन

ये आपके बाप का रास्ता है क्या?; अक्षय कुमारची जबरदस्त जाहिरात

मुंबई | अभिनेता अक्षय कुमारने स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर काही जाहिराती पोस्ट केल्या आहेत. या जाहिराती सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. 

त्या जाहिरातीत एक कारचालक नो-एंट्रीमध्ये आपली कार नेतो. ट्रॅफिक हवालादार अक्षय कुमार त्याला आडवा येतो. क्या ये आपके बाप का रोड नहीं है?’ तो ‘नहीं’ म्हणतो. त्यावर अक्षय कुमार त्याला म्हणतो ‘तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यूँ ली?’

दरम्यान, ट्राफिकचे नियम पाळा, असं आवाहन अक्षक कुमार या जाहिरातीतून करत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-15 आॅगस्टला आत्मदहन करणार; 3 मराठा तरूणांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र

-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!

-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा

-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…

-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या