बंगळुरु | उद्या येडियुरप्पा पुन्हा बहुमत सिद्ध करण्यास अयशस्वी ठरले तर ते आता सात दिवसांच्याऐवजी अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील आणि आपला जुना रेकॉर्ड ब्रेक करतील.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भाजप समोर मोठं आव्हान आहे. उद्या 4 वाजेपर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला गेलाय. भाजपला सध्या 105 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे 112 चा मॅजिक फिगर कशी गाठणार? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
येडियुरप्पांनी जर बहुमत सिद्ध नाही केलं तर अवघ्या अडीच दिवसाचे मुख्यमंत्री ठरतील आणि स्वत:चाच जुना रेकाॅर्ड ते ब्रेक करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
-स्पायडरमॅन की सुपरमॅन??? कसला अफलातून कॅच घेतलाय राव!!!
-काँग्रेस वकिलांचा एकच प्रश्न आणि भाजपच्या वकिलांना घाम फुटला!
-…आणि काँग्रेस-जेडीएसचा निषेध मोर्चा चक्क जल्लोषात बदलला!
-सर्वोच्च न्यायालयात डळमळला भाजपचा आत्मविश्वास, काँग्रेस मात्र ठाम
-कर्नाटकचा सत्तासंघर्ष- सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय झालं?
Comments are closed.