बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; कर्नाटकात भाजपचं मिशन फोडाफोडी!

बंगळुर | काँग्रेस-जेडीएसमधील नाराज आमदारांशी संपर्क साधा आणि त्यांना भाजपमध्ये घेऊन या, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. ते पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

काँग्रेस आणि जेडीएसचंं सरकार 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करण्याआधीच भाजपाचं सरकार कर्नाटकमध्ये येईल, असा विश्वास येडियुरप्पांनी व्यक्त केला.

दरम्यान, ज्यांना कर्नाटक आणि देशाच्या विकासाची काळजी आहे. त्यांचे आम्ही स्वागत करु, असंही येडियुरप्पा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-…नाहीतर तुमचे अधिकार काढून घेऊ; नागरी उड्डाण मंत्रालयाला हायकोर्टाचे खडे बोल

-कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; देवेगौडांचं मोठं वक्तव्य

-… अन धावत्या बसमध्येच भरला महसूल राज्यमंत्र्याचा जनता दरबार

-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा दावा

-डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची प्रकृती खालावली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More