Loading...

कर्नाटकात अखेर कमळ फुललं, या नेत्याची मुख्यमंत्रिपदी निवड

बंगळुरु | कर्नाटकाच्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस- जेडीएस यांचं सरकार पडल्यानंतर कर्नाटकात अखेर कमळ फुललं आहे. आज बी. एस. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

येडियुरप्पा यांनी राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला होेता. त्यानंतर आज राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Loading...

शपथविधी नंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.

जेडीएस- काँग्रेस आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर येडियुरप्पा हेच भाजपचे मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून श्रीरंग बारणे यांचं पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-शरद पवार की बाळासाहेब… राजकारणातील आदर्श कोण?; सचिन अहिर म्हणतात…

-चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणतात…

Loading...

-नेत्यांच्या भरवशावर बसू नका; अण्णा हजारेंचा दिपाली सय्यद यांना सल्ला

-शाहरूख खानचा मुलगा करतोय ‘या’ मुलीला डेट?

Loading...