Top News

येडियुरप्पांनी कर्नाटकमध्ये अखेर कमळ फुलवलं; बहुमत परीक्षणात पास

बंगळूरू | कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी शपथ घेतल्यानंतर आज 106 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

येडियुरप्पा यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांचं सरकार पास झालं आहे. 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या 225 वरून 208 वर आली होती. अध्यक्षांना वगळता ही संख्या 207 होते. यामुळे  बहुमताचा आकडा 104 होता.

भाजपकडे सध्या स्वत:चे 105 आमदार आहेत. यामुळे भाजपने बहुमत सिद्ध केलं आहे.

दरम्यान, येडियुरप्पा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर विरोधी पक्षाने मत विभाजनाची मागणी केली नसल्याचं समजतंय.

महत्वाच्या बातम्या-

-बिचुकले इज बॅक; ‘या’ दिवशी घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

-राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

-…नाहीतर 288 जागा जाहीर करणार- प्रकाश आंबेडकर

-अखेर मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ ठरला; ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार!

-…म्हणून सुबोध भावे आता नाटकात काम करणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या