बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारला न विचारता संजय दत्तची येरवड्यातून सुटका

मुंबई | मुंबईतील बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी येरवड्यामध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या अभिनेता संजय दत्तची सुटका केंद्र सरकारला न विचारता केल्याची माहिती समोर आली आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या ए.जी. पेरारीवलन यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

संजय दत्तची सुटका ही महाराष्ट्र कारावासाच्या नियमांनुसार झाली. उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगाराची चांगली वागणूक असल्यास केंद्र किंवा राज्य सरकारचा सल्ला घेतला नसल्याचं जेल प्रशासनाने म्हटलं आहे.

संजय दत्तला आर्म अ‌ॅक्ट अंतर्गत शिक्षा झाली होती. दरम्यान संजयला पुन्हा कारागृहात पाठवण्याचा उद्देश नसल्याचंही पेरारीवलन यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-यंदा बारामतीची जनता राष्ट्रवादीची गंमत करणार; भाजपचा विजय निश्चित आहे- राहुल कुल

-आज पुन्हा बंगालमध्ये येणार, बघू कोण काय करतं!; मोदींचे ममतांना आव्हान

-…नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकेन; ममतांचा मोदींवर हल्लाबोल

-8-10 जागा मिळवणारेही पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतात; मोदींचा खोचक टोला

-लोकसभेचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्यास विखे, मोहिते आणि क्षीरसागरांना मंत्रीमंडळात मोठी खाती??

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More