बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुलीला विमानतळावरच रोखलं!

मुंबई | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर हिला परदेशात जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं आहे. ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने ती लंडनला निघाली होती.

ईडीने राणा कपूर यांच्या कुटुंबातील पत्नी बिंदू कपूर, मुली राखी कपूर-टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. यापार्श्वभूमीवर रोशनी कपूर हिला रोखण्यात आलं.

6 तासांच्या चौकशीनंतर विशेष पीएमएलए कोर्टाने रविवारी राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. शनिवारी कपूर यांना ईडीने अटक केलं होतं.

दरम्यान, युकेमध्ये असलेल्या राणा कपूर यांच्या मालमत्तांचा देखील शोध घेण्यात येत असून त्यांची मुल्यांकन प्रक्रिया सुरु असल्याचेही ईडीने स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल’; गणेश नाईकांच आव्हाडांना प्रत्युत्तर

पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत- छगन भुजबळ

महत्वाच्या बातम्या-

मनसेचं शॅडो कॅबिनेट तयार?; राज ठाकरेंकडून उद्या घोषणा?

ज्येष्ठ नागरिकांच्या अनुदानात दुप्पट वाढ; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची घोषणा

“दिल्ली दंगल हा मुस्लीम किंवा काॅंग्रेसचा नव्हे तर डाव्यांचा डाव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More