पुणे | भाजप सरकार बरोबर जाणं ही माझी चूक होती, हे मी कबुल करतो असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे खासदार राजू शेट्टी म्हणाले. ते पुण्यात कार्यक्रमात बोलत होते.
मी शरद पवारांच्या गावात जाऊन उपोषण केले. तेव्हा प्रकृतीची विचारणा करण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या, ही लोकशाही आहे, पण मला गुजरातमधे मला येऊच दिले नाही, ही सध्याची स्थिती आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, सध्या देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या–
-राष्ट्रवादीच्या महिला सदस्याचा गुंडाने पोलिस ठाण्यातच दाबला गळा!
-अकोल्यातील ‘आप’च्या नेत्याची बुलडाण्यात हत्या; शहरात खळबळ
-माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर बनणार उपजिल्हाधिकारी!
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसंग्राम संघटनेचा पाठिंबा – विनायक मेटे
-विधानसभेच्या वेळेस मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली!